पुणे: पंढरपूर येथील विठ्ठल मंदीर आषाढी एकादशीपर्यंत कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी सदर कालावधीपर्यंत पंढरपूर येथे दर्शनासाठी प्रवास करु नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

पंढरपुर येथे दर्शन करण्यास जाण्याकरीता प्रवास पास वितरीत न करण्याबाबत देखील सर्व जिल्हाधिकारी यांना अवगत करणेबाबत महाराष्ट्रातील सर्व  विभागीय आयुक्त यांना कळविण्यात आले असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.
 
Top