* रायगडचा युवक फाऊंडेशनच्यावतीने छोट्यांसाठी पाठांतर स्पर्धा *

* खालील कवितेची छोट्या मुलांची व्हिडिओ क्लिप काढून त्यामध्ये आपले संपूर्ण नाव, शाळा, तालुका,जिल्हा माहिती आम्हाला २५ मे पर्यंत खालील व्हाट्सअप नंबरवर पाठवा *
* (इयत्ता ४ थी ते ७ वी साठी) *


*चला चला खेळू*

जाऊया जाऊया
बागेत सारे जाऊया
नल्लू आली सुलु आली
पंकज धीरज सारे आले
जोरात झोके घेऊया
तुझा नंबर माझा नंबर
लवकर लवकर सारेजण
घसरण गुंडी झरझर करूया
चक्राची ही गरगर
लंगडीची ती धरपकड
लपाछपी आपण खेळूया
चला चला जाऊया
मजेत सारे खेळूया *

*कवी--जयपाल पाटील   मो,9673727277*

 
  *छोट्यांसाठी पाठांतर स्पर्धा*

* खालील कवितेची छोट्या मुलांची व्हिडिओ क्लिप काढून त्यामध्ये आपले संपूर्ण नाव, शाळा,* *तालुका, जिल्हा माहिती आम्हाला २५ मे पर्यंत खालील व्हाट्सअप नंबरवर पाठवा *

*(इयत्ता ४ थी ते ७ वी साठी)*


*एसटी*

रोज सकाळी ती येते
पहा बरं किती त्रास घेते
माझ्या ओळखीचा हा रंग
ती जाताच वेळेचा होतो बेरंग
कधी येते ही अवेळी
जाते मला  आजोळी
पाऊस वारा उन्हाचा त्रास घेते
खेड्यापाड्यात ती रोज जाते
रोज रोज की येता आम्ही आनंदी
रस्त्यात हवा जाताच
प्रवासी सारे ते बंदी

*कवी--जयपाल पाटील   मो,9673727277*


  *छोट्यांसाठी पाठांतर स्पर्धा*

*खालील कवितेची छोट्या मुलांची व्हिडिओ क्लिप काढून त्यामध्ये आपले संपूर्ण नाव, शाळा, तालुका, जिल्हामाहिती आम्हाला २५ मे पर्यंत खालील व्हाट्सअप नंबरवर पाठवा *

(इयत्ता ४ थी ते ७ वी साठी)


*सर्व नवीन आणा*

आणा बरं आणा, सर्व नवीन आणा
पप्पा आणि मम्मी तुम्ही नवीन आणा
पाटी आणि पेन्सिल
खोड्या आणि दुरेघी नवीन आणा
शर्ट पॅन्ट आणि बूट मोजे
सोबत टाय सुद्धा नवीन आणा  
हे नको दप्तर नको पेन
खाऊचा डब्बा सुद्धा नवीन आणा
हा नको रामू ही नको फियाट
पप्पा आणि मम्मी मारुती नवीन आणा

*कवी--जयपाल पाटील   मो,9673727277*
रायगडचा युवक फाऊंडेशन,अलिबाग ,जि. रायगड


 
Top