त्या वेळेस वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस एस पत्की मॅडम, वनरक्षक श्रीशैल्य पाटील , वनकर्मचारी बाळासाहेब पिसे, शकिल मणेरी, बापुराव चव्हाण, युवराज काळे यांनी जाऊन तिथे चौकशी केली आणि नागरिकांना काळजी घेण्याचे सांगण्यात आले.