पंढरपूर ,(विजय काळे )-आज दु.४.३० चे दरम्यान पंढरपूर तालुक्यातील भोसे (क) ,शेवते, कुरोली परिसरात तुफान वादळी वाऱ्यासह गारांच्या झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून भोसे (क) येथील अनिल कोरके या शेतकरी बांधवांची उतरण्यास आलेली ३ एकर केळीची बाग जमिनदोस्त झाली.


परिसरातील डांळीबाच्या झाडांची फुले गळाल्याने तसेच भुुुसार पिकांचं प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
 
Top