शेळवे -  देशभरात रुग्णांसाठी व डाॅक्टरांच्या न्यायासाठी लढणारी रुग्ण हक्क परिषद या संघटनेच्या पंढरपूर तालुका समन्वयकपदी शेळवे ता.पंढरपुर येथील संभाजी वाघुले यांची निवड 
रुग्ण हक्क परिषद संघटनेचे संस्थापक अँड वैशालीताई चांदणे व उमेश चव्हाण यांच्या आदेशाने व पुणे जिल्हाध्यक्ष तेजश्रीताई पवार व सोलापुर जिल्हा समन्वयक दिपक काकडे यांच्या संमतीने करण्यात आली आहे. 

यावेळी पंढरपुर तालुका समन्वयक संभाजी वाघुले यांनी सांगितले कि यापुढे कोणत्याच गरिबाला पैशावाचून आपला जीव गमवावा लागणार नाही. सर्व गोरगरिब जनतेला योग्य ते उपचार मिळतील.
 
Top