पंढरपूर - स्वराज्यवीर,शाक्तवीर,धर्मपंडित,८ वर्षात १३९० लढाया लढणारे, एकाही लढाईत न हरणारे, मुघल,आदिलशाह,निजामशाह,सिध्दी,पोर्तुगीज, इंग्रज या शत्रूंशी टक्कर घेणारे,शत्रूच्या मुलुखात पं.बंगाल पर्यंत मराठा फौजा घुसविणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श,निर्व्यसनी महा पराक्रमी पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे, छावाचे तात्या जगताप, एस. पी.गायकवाड,निलेश गंगथडे पाटील,संभाजी ब्रिगेडचे माजी शहराध्यक्ष सोमनाथ यादव यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. 
 
Top