पंढरपूर - दिनांक २८/०४/२०२० रोजी श्रीमद साई राजराजेश्वरी ट्रस्ट, म्हैसुर यांचेकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस १,००,०००/- अक्षरी एक लाख रूपये ऑनलाईन स्वरूपात देणगी दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या प्रयत्नाने सदर देणगीदार श्रीमद साई राजराजेश्वरी ट्रस्ट, म्हैसुर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस ऑनलाईन देणगी जमा केली अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अ￸धिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
 
Top