पंढरपूर नगरपरिषदचे वतीने शहरातील प्रभाग क्र १३ मध्ये नागरिकांचा पल्स ऑक्सीमिटरद्वारे तपासणी करण्याचा शुभारंभ आमदार भारत भालके यांचे शुभहस्ते उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांचे अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर ,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,प्रभाग क्र १३ चे नगरसेवक प्रशांत शिंदे, माजी नगरसेवक राहुल साबळे ,नगरसेवक महादेव भालेराव,नगरसेवक महादेव धोत्रे,तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ,उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ बी के धोत्रे,देगावचे माजी सरपंच संतोष घाडगे यांचे प्रमुख उपस्थित करण्यात आला.  

यावेळी डॉ राजश्री सालविठ्ठल,डॉ वृषाली पाटील, विशाल जपे,कृष्णात जगताप,तनुजा सिताफ, शंकर कदम, बागल सर,वांगीकर,अशोक शिंदे, आशा वर्कर ,एएनम नर्स आदी उपस्थित होते.
 
Top