पंढरपूर : संचारबंदीच्या काळात गोरगरीब लोकांचे होणारे हाल आणि उपासमार टाळण्यासाठी पंढरपूर शहरात क्रांतीसूर्य फाऊंडेशन पंढरपूर यांच्यावतीने कोरोना विषाणूच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी पंढरपूर शहरातील प्रभाग ९ मधील गरजू कुटुंबीयांना मदत म्हणून रोजच्या स्वयंपाकाला लागणारा आठ दिवस पुरेल इतके गहू,तांदूळ, साखर,तेल ,भाजीपाला आदी वस्तूचे वाटप
कार्यक्रमाचे आयोजन क्रांतिसूर्य फाऊंडेशन या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल डोके आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केले होते.