नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवार सकाळी ११ वाजता 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी त्यांचा हा 'मन की बात'चा कार्यक्रम होतो.पंतप्रधान मोदींनी १२ एप्रिलला ट्विट करून आज होणाऱ्या 'मन की बात'साठी काही सूचना मागवल्या होत्या. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊनमध्ये ३ मेपर्यंत वाढ केलेली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे देशाचं लक्ष असेल.
 
Top