पंढरपूर -कोरोनाच्या रुग्ण संख्येत सतत होणारी वाढ ही चिंताजनक आहे. शासनाने राज्यात संचारबंद लागू केली आहे .त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.


संकट काळातील गरजू कुंटूबांना दिलासा देण्यासाठी आज ता. ०७/०४/२०२० रोजी पंढरपूर येथील घोंगडे गल्लीत प्रभाग ५ मध्ये सोलापूर जिल्ह्याचे कार्यक्षम आमदार प्रशांत परिचारक यांचेकडून शिधावाटप करुन मदतीचा हात देण्यात आला.


या कार्यक्रमाचे आयोजन प्रभागाचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव (सर), पांडुरंग चव्हाण, शाम धोकटे, पिनू परचंडे, सारंग अभंगराव, विष्णू मैंदर्गीकर, संजय जंवजाळ, किशोर केजकर, आनंद वाडेगावकर आदींनी केले होते.


 
Top