लॉकडाऊन कालावधीत अन्नधान्य पुरवठा किंवा स्वस्त धान्य दुकानां विषयी मदत किंवा मार्गदर्शनासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्र. जाहीर
लॉकडाऊन दरम्यान अन्नधान्य पुरवठा किंवा स्वस्त धान्य दुकानांविषयी मदत किंवा मार्गदर्शना साठी जिल्हा स्तरावर जिल्हा पुरवठा अधिकारी, मधुकर बोडके-9004711999, कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 02141-222087 /222097 व सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, श्री.गोविंद वाकडे, मो.9762813831 यांच्याशी तर तालुका स्तरीय मदतीसाठी वा मार्गदर्शनासाठी संबंधित तहसिलदारांशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.