पंढरपूर -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यावतीने पंढरपूर 


शहरातील कोरोनाच्या या संकट काळात देखील अहोरात्र जनतेला सेवा देणाऱ्या डॉक्टर देवतांना सुरक्षा पीपीइ किट देण्यात आले.


यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,शहराध्यक्ष सिद्धेश्वर गरड,उपाध्यक्ष महेश पवार,अर्जुन जाधव, ओंकार कुलकर्णी, सागर घोडके, समाधान डूबल आदी उपस्थित होते.


 
Top