साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे" राज्यस्तरीय जीवनसाधना पुरस्कार -२०२० "विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व संस्थाचे आयोजन केले आहे.

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी आपले प्रस्ताव राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पाठवण्याचे आवाहन साहित्यप्रेमी मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.

आपण आपले सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक,साहित्य, कला, क्रीडा, कृषी,वैद्यकीय, प्रकाशन संस्था, सामाजिक संस्था, प्रकाशक, आदर्श शिक्षक / शिक्षिका इ. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी आपला प्रस्ताव- दि.१५ ऑगस्ट २०२० पर्यंत खालील पत्त्यावर पोस्टाने पाठवावा.

* टीप - आपल्या कार्याचा तपशील,आयकार्ड साईज फोटो,संपूर्ण माहिती व पत्तासह खालील पत्त्यावर पोस्टाने पाठवावी.

* पुरस्कार स्वरूप - आकर्षक स्मृतिचिन्ह, मानपत्र,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ

* पत्रव्यवहाराचा पत्ता-
प्रा. हनुमंत विठ्ठलराव माने संस्थापक अध्यक्ष - साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर ता- बारामती जि- पुणे पिन कोड नंबर- ४१२३०६
भ्रमणध्वनी- ९६६५००९७४० (w.p)
८३२९२५२९६२
 
Top