पंढरपूर शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार अनिरुद्ध बडवे यांच्या हस्ते वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष भिलारे यांच्याकडे जीवनावश्यक वस्तू गहू, तांदूळ, साखर इत्यादी देण्यात आले.


  यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड,उपाध्यक्ष महेश पवार, सागर घोडके,अर्जुन जाधव,संजय रणदिवे,जेम्स फिलिप्स आदी उपस्थित होते .


 
Top