भारतीय माणूस स्वभावाने बदलत नाही
कितीही समजावलं तरी आपलं सोडत नाही 
माझंच खरं म्हणतं आपलं शहाणपण 
गाजवण सोडत नाही  
कितीही नुकसान झालं तरी 
आपलं खरं वा खोटं रेटुण
बोलण्यात मागं राहत नाही ."!!


 चावडीवरला बार :

जाईल तिथे कोरोनांची भीती आहे 
भेट संवाद व्यवहार बंद आहे 
सहवास असूनही वनवास नशिबा आला आहे 
हे संपणार केंव्हा कोण बोलत नाही 
सर्वच चिंताग्रस्त,सारं म्हणजे सारं बंद आहे 
तरीही दुसऱ्यांच वाकून बघायच 
हाच छंद उरला आहे "

आनंद कोठडीया,जेऊर ,ता.करमाळा 
९४०४६९२२००


 
Top