झुक झुक झुक आगीनगाडी
   कोरोनाच जंतू हवेत सोडी

आपला देश वाचवू या
   मामाचा गाव टाळू या

हा रोग आहे मोठा
   दवाखाने मेडिकलचा तोटा

मास्क सँनिटायझर वापरू या
   मामाचा गाव टाळू या

कोरोनाचा जंतू भयानक
  जसा उभा यमदूत

सोशल डिस्टनिंग पाळू या
  मामाचा गाव टाळू या 

सई कुलकर्णी, बिटरगावकर

 
Top