अखेर सोनारानें टोचले 
तेंव्हा त्वरित शहाणंपण आलं 
राजभवनातं नव्या दमान खेळण्यास गेलं 
पण म्हातारपण आडव आलं 
समंद उलटंच झालं हाती काय आलं ?!!

 चावडीवर :

कोणीही असो संविधान श्रेष्ठ आहे 
ते कोणासही डावलता येत नाही
कुंकवाच्या धन्याशिवाय कोणाचाही हक्क 
इतरत्र चालत नाही राजभवन असो वा 
तालुका पंचायत 
कायदा कोणापुढं झुकत नाही 
म्हातारपणी घोड्यावर बसून लढता येत नाही "!!

आनंद कोठडीया , जेऊर
९४०४६९२२००


 
Top