पंढरपूर -आज रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाणेस महर्षी वाल्मिकी कोळी महासंघ अध्यक्ष अरुण कोळी यांचेवतीने पोलीस बांधवांना कोरोना विषाणू या रोगाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य करत असताना आरोग्य चांगले सांभाळता यावे तसेच या आजारापासून संसर्ग होऊ नये याकरिता सेफ्टी हॅन्डग्लोजचे वाटप उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे, पो.नि.अरुण पवार ,पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे हस्ते करण्यात आले.
 
      याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे ,पो.नि.अरुण पवार ,पंढरपूर शहर पोलीस ठाणे,तसेच पोलीस ठाणेकडील इतर पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी व महर्षी वाल्मिकी कोळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top