पंढरपूर शहरातील कुंभार समाजातील गरजू कुटुंबीयांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यावतीने नगरसेवक लखन चौगुले यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू गहू, तांदूळ, साखर इत्यादींचे वाटप करण्यात आले . 


   यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, कुंभार समाजाचे नेते यशवंत कुंभार,ओंकार कुलकर्णी, उपाध्यक्ष महेश पवार, सागर घोडके, अर्जुन जाधव, रवी शिंदे, समाधान डुबल आदी उपस्थित होते.
 
Top