पंढरपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यावतीने दिवस रात्र आपल्या जीवाची पर्वा न करता महाभयंकर अशा या कोरोनाच्या संकटात जनतेला सावध करण्याचे काम करणाऱ्या पंढरपूर शहर आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांची दोन लाख रुपयांची विमा पॉलिसी काढण्यात आली व त्या सर्टिफिकेटचे पत्रकारांना वाटप करण्यात आले .

  यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,शहराध्यक्ष सिध्देश्वर गरड उपाध्यक्ष महेश पवार, समाधान डुबल आदी उपस्थित होते.
 
Top