कोरोनामुळे .... मृत्यूच्या भीतीने 
चावडी ओस पडली आहे 
विश्वाची झोप उडाली आहे 
अती शाहण्यांची मात्र नसबंदी झाली आहे !

 गावठी बार :

कोरोना हा यमदूत जगाला  
मृत्यूच्या उंबरठ्यावर नेतो आहे 
माणूस मात्र जमलं तसं दोन हात करतो आहे 
नव्या दमाने आव्हान स्वीकारतो आहे ."!!

आनंद कोठडीया,जेऊर ता.करमाळा 
९४०४६९२२००


 
Top