पंढरपूर -येथील IIT कॉम्प्युटर्स पंढरपूरला या वर्षांमध्ये अधिकृत अध्ययन केंद्राच्या माध्यमातून सातत्यपूर्ण व प्रशंसनीय कामगिरी केली व विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून, व्यावसायिक निष्ठा जोपासत शेकडो विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल २०१९ चा "बेस्ट परफॉर्मिंग ALC सेंटरचा अवॉर्ड MKCL चे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी मलिक शेख सर यांच्या हस्ते IIT कॉम्प्युटर्सचे शिक्षक नितीन आसबे सर, दत्ता कळकुंबे सर, कु. रोहिणी मांजरे मॅडम अवार्ड यांनी स्विकारला. 
 
Top