पंढरपूर शहरापुरती मर्यादित व केवळ १व्यक्तीसाठी
पंढरपूर शहरातील ज्या वयोवृद्ध रुग्णांना,निराधार रुग्णांना अथवा डिलिव्हरी पेशन्टना तातडीने दवाखान्यात पोहोचविण्यासाठी पंढपुरातील रिक्षा चालक बबलू बोराळकर यांनी मोफत सेवा सुरु केली आहे गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त महादेव कोळी समाज संघ,युवक जिल्हा अध्यक्ष बबलु बोराळकर मोबाईल नंबर ९४०४२६९२८६ , ८६६८७३२५२९ यांनी केले आहे. 
 
Top