पंढरपूर - शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या मिटींगमध्ये शिवबुध्द युवा प्रतिष्ठानाच्या वाहतुक चालक मालक पंढरपूर तालुकाध्यक्षपदी आकाश महानवर यांची संघटनेचे संस्थापक संदिपराजे मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एकमताने निवड करण्यात आली.

  यावेळी निवडचे पत्र देताना मराठी दिग्दर्शक अनिल केंगार,छावा संघटनेचे पंढरपूर शहराध्यक्ष सागर चव्हाण,आपले पंढरपूरकर फाऊंडेशनचे सागर कदम, छावा क्रांतीवीर सेनेचे शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुभाष पवार,आर्मी मल्हार संघटनेचे शहराध्यक्ष संतोष बंडगर,शिवबुध्द युवा प्रतिष्ठान पंढरपूर तालुकाध्यक्ष गणेश वाघमारे यांच्या आदेशाखाली कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. 

यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पंढरपूर विभागीय जिल्हाउपाध्यक्ष रविराज मुटकुळे, पंढरपूर शहराध्यक्ष औंकार कुंभार, पंढरपूर विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष रोहित लिंगे,युवक शहराध्यक्ष अजय गुंड,अविष्कार लोखंडे,गौरव आरवे,वैभव लिंगे,अजिंक्य वाघमारे ,नेहल चौगुले, नितीन भोसले, गणेश गोडसे,रूपेश रनपिसे, गणेश वाघमारे, किरण शिंदे, विशाल शिदे, सुनिल रणदिवे,ज्ञानेश्वर पाटोळे, स्वप्निल वायदंडे आदी उपस्थित होते.
 
Top