पंढरपूर - आज दि.०९/०३/२०२० सोमवार येथील रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने  होळी उत्सव पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला. 


होलीकेचे व डफ पुजन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या हस्ते करण्यात येऊन होळी प्रज्वलित करण्यात आली. 
  यावेळी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखा￸धिकारी सुरेश कदम , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कर्मचारी आणि भाविक उपस्थित होते.
 
Top