पंढरपूर - पंढरपूर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दिनेश खंडेलवाल यांचे वडील दामोदर मुरलीधर खंडेलवाल यांचे आज रोजी राञी ९ : २५ वाजता वयाच्या ७९ व्या वर्षी  वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ९.०० वाजता,राहत्या घरापासून थिटे गल्ली,गोरक्षण जवळ,पंढरपूर येथून निघणार आहे.

 भगवान पांडुरंग त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो अशी फडे आणि ज्ञानप्रवाह परिवाराच्यावतीने प्रार्थना .
 
Top