पुणे- जीवनावश्यक वस्तूंच्या गाड्यांना विशेष पास देणे, घरपोच भाजीपाला मिळण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने नियोजन करणे याबाबत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी बैठक घेतली.


जिल्हाधिकारी नवल किशोर राम,पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशन कृषी आयुक्त सुहास दिवसे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे बी.जी.देशमुख,जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, अन्न धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top