सोलापूर ,प्रतिनिधी - सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी अनिरुद्ध कांबळे यांची निवड झाल्या बद्दल पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 
    यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे पंढरपूर तालुकाध्यक्ष रामभाऊ सरवदे, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष भगवान कदम, शहर संपर्क प्रमुख वैजनाथ बिराजदार ,विष्णु सुरवसे ,देविदास दुपारगुडे आदी उपस्थित होते.
 
Top