कोल्हापूर,(प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्हा पोलीस दलामधील गावभाग पोलीस कर्मचारी यांच्याकडून रस्त्यावरील फिरस्ते यांना अन्न व पाणी वाटप करण्यात आले.कोल्हापूर पोलीस हा खूप चांगला उपक्रम राबवत आहेत.


अनेक फिरस्त्यांची या बंदच्या काळात उपासमार होत आहे.अश्या वेळी पोलीस कर्मचार्यांकडून  राबविण्यात येत असलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.
 
Top