पंढरपूर (प्रतिनिधी) - मूळचे उंबरे (पागे), ता. पंढरपूर येथील सोलापूर जिल्ह्यातील पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी आणि सासवड येथील पोल्ट्री केअर आणि श्री बालाजी लेयर केजेस प्रा. लि.चे संचालक प्रसाद जोशी यांचे वडील विठ्ठल (पोपट) मधुसुदन जोशी तथा दादा यांचे शनिवार दि. २२ फेब्रुवारी २०२० रोजी पहाटे अल्पशा आजाराने सासवड मुक्कामी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, २ मुली, २ जावई, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top