.. टोलनाका :

नींतीला जेंव्हा गती अथवा गतीला जेंव्हां
नीतीची साथ मिळते तेंव्हाच तर
प्रगती दृष्टीक्षेपात येते ,
नीतीशिवाय गती ऐक शापच !!


गावरान चिमटा :

मोठेपणा खोटा असू नये
सावलीच्या मागे धावू नये
स्वप्नांत भ्रमात कधी राहू नये
अर्धवट ज्ञानाच्या आधारे बोलू नये 
उसने आवसान कधी आणू नये 
आयत्या बिळात नाचू नये 
अतिशहाणपण करू नये "

आनंद कोठडीया , जेऊर
९४०४६९२२००


 
Top