पुढे बोलताना ते म्हणाले, ज्यांना साथ नव्हती अशांनी या क्षेत्राची निवड करून प्रस्थापित होण्या साठी यश संपादन केलं. त्या दिशेनं जाण्यासाठी नव्या पिढीला प्रोत्साहन दिलं, त्या व्यक्तींचा हा कौतुक सोहळा आहे. पुरस्कारासाठी निवड झाली त्यांचे अभिनंदन तर आहेच, त्याचबरोबर ज्यांनी हा पुरस्कार दिला त्यांचेही अभिनंदन करतो.