पंचनामा :

"नको तो नाद केला अंगलट आला
जातीचा दाखला खोटा निघाला
द्राक्षांचा वेल लिंबावर गेला
अन संगतीन कडू झाला
संसद मठाऐवजी न्यायालयाचा दरवाजा दिसू लागला !!


गावठी चिमटा :

संन्यासी असूनही संसदेत गेलं 
जातीचा दाखला खोटा निघाला 
कायद्यापुढे वाकाव लागलं 
सारं सोडून पुन्हां टाळ कुटायच नशीबी आलं 
जिथे फुलं घेतली तिथे गौरया वेचण भाग पडलं !

आनंद कोठडीया, जेऊर ९४०४६९२२००

 
Top