मुंबई दि.२३ - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या सोमवार दि.२४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता दादर पश्चिम येथील इंदू मिल येथे भेट देऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारक कामाची पाहणी करणार आहेत. यावेळी मुंबईतील रिपाइं च्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइं(आठवले) मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले आहे.
 
Top