पंढरपूर - दि.२१/०२/२०२० रोजी सौ जोसना प्रभाकर शुक्ल, नाशिक या भाविकांकडून श्री विठ्ठल रुक्मिणी च्या चरणी रक्कम रु.१०००००/- ची देणगी अर्पण करण्यात आली . त्यावेळी त्यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते यथोचित सन्मान केला.
 
Top