पंढरपूर - पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली.त्याचे प्रकाशन कामगार व उत्पादक मंत्री व सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांचे हस्ते सोलापूर येथे करण्यात आले.
 त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नूतन प्रदेश उपाध्यक्ष दिपक साळुंखे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राजू बापू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, पंढरपूर जिल्हा परीषद सदस्य अतूल खरात, शहराध्यक्ष सुधीर भोसले, प्रदेश युवक सचिव अरूण आसबे, शहर उपाध्यक्ष सचिन कदम, गिरीष चाकोते ,संघटक सचिन सोळंकी, ओ बी सी सेल जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी,जिल्हा कार्यकर्णी सदस्य आर.डी.पवार सर, प्रवीण भोसले, समीर मोरे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते
 
Top