पंढरपूर- येथील दाळे गल्ली येथे हजरत टिपू सुलतान बॉईज यांच्या वतीने शाहिद टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली . या वेळी हजरत टिपू सुलतान यांचे प्रतिमेचे पूजन नगरसेवक लखन चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम चव्हाण हे होते.  
  राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष रशीद शेख,सचिव विजय काळे,गौस धारूरकर, मधुकर फलटणकर,प्रशांत घोडके,मनोज आदलिंगे,शफी मुलाणी ,संतोष बंडगर,महादेव धोत्रे ,बशीर शेख,जमीर तांबोळी,सागर पवार,हुसेन पठाण, जुबेर बागवान,फिरोज मुलाणी,बडेसाहब मुलाणी,बंटी वाघ,अण्णा सलगर,रामा चौगुले, नूर शेख,भाऊसाहेब शिंदे नाईक,किरण कोळेकर, शहाजहान पठाण,आनंद चव्हाण,आकाश चौगुले , गणेश चव्हाण ,सरताज शेख, अरिफ शेख,इरफान शेख,आजू शेख,आंनद चव्हाण,साहिल पठाण, अवि शिंदे, अमान शेख,फारूक शेख तसेच एम बॉईज,चौगुले मित्र परिवाराचे कार्यकर्ते व हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते. 
   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हजरत टिपू सुलतान बॉईजचे संस्थापक अध्यक्ष शाहरुख मुलाणी यांनी केले .
 
Top