: राजकारणातील उचलेगिरी:

समोपचाराने युती केली की 
त्यांस वाटेकरी म्हणतात
तुटेपर्यंत ताणतात तेंव्हा त्यांस 
मारेकरी म्हणतात
तत्व सत्व सोडून पाती करतात तेंव्हा 
हुंडेकरी म्हणतात
सत्तेत वाटेकऱयास छळतात तेंव्हा त्यांस
गुलामगिरी बोलतात, फक्त गोड गोड बोलून
काटा काढतात त्यांस उचलेगिरी म्हणतात"!!


वादळी हिसका :


येथे ज्वलंत प्रश्न तसेच जळत आहेत 
राजकीय नेते तेच तेच दळण दळत आहेत '
सत्तेसाठी एकमेकांना गोंजारत आहेत 
मतदारांना मात्र चुना लावत आहेत"!!


आनंद कोठडीया , जेऊर ९४०४६९२२००

 
Top