सकाळचा चहा :

निवडणूक राजकारण सत्ता हाच येथे 
उठल्यापासून झोपेपर्यन्त मुखी झरा आहे 
वेळ जाण्यासाठी विषय मात्र बरा आहे 
पण राजकारणात कोण खरा आहे 
मतदारांना नशिबी साडेसातीचा फेरा आहे "!!


गावरान चिमटा"

काल ज्यांचे विरोधात लढले 
आज ते हातात हात घालत आहेत 
सत्तेसाठी नवा घरोबा करत आहेत 
लगीन होण्यापूर्वीच हनिमूनला जात आहेत"!!

आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००


 
Top