मतदान ओळखपत्राचे जनक व आदर्श निवडणूक आचार संहिता कठोरपणे राबवून निवडणूक सुधारणांसह भारतीय निवडणूक आयोगाला नवीन चेहरा देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त तिरुनेल्लरी नारायण अय्यर तथा टी.एन. शेषन यांचे वयाच्या ८७ वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी रात्री निधन झालं.
 
Top