चिमटा:

लांडगा सत्तेवर येताच 
वाघाचा आव आणतो हे खरं आहे
तसेच वाघ सुद्धा खुर्चीसाठी शेळी 
होतो हेही त्याहुनी खरं आहे"!!


: माय नेम इज टुडे -१३ पंचनामा;

शेतकरी कर्जमुक्ती विषय गाजतो आहे 
शेतकरी शेवटची घटिका मोजतो आहे 
नेता  उद्योगपतींच्या दावणीला चरतो आहे 
शेतकऱ्यांच्या व्याजावर सावकार माजतो आहे 


शेतकरी फासावर लटकलेला दिसतो आहे 
कर्मचारी सातवा वेतन आयोगात खेळतो आहे "

आनंद कोठडीया,जेऊर ,९४०४६९२२००
 
Top