पंढरपूर - मोहम्मद गुलाम शेख, राहणार साकुड ,तालुका- आंबेजोगाई ,जिल्हा- बीड हा मुलगा पंढरपूर तालुका पोलिस ठाणे हद्दीत रोपळे या गावी मिळून आला आहे पंढरपूर येथे मित्रांसोबत आला असता चुकलेला मिळून आला आहे.
नातेवाईक तक्रार करणे करता आल्यास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.
02186223559
7588942062 असे आवाहन पंढरपूर तालुका पोलिस ठाणे  पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी केले आहे .
 
Top