गोफणगुंडा:

नको नरेंद्र , नको देवेंद्र, आहेत एकच चंद्र
जे सर्वांना देतात कौशल्याने अर्धचंद्र
असे देशात एकच बारामतीचे शरदचंद्र "!!


वय झालं तरी त्यांच्याकडे पाहून
तरुण लाजतो भल्या भल्यांचा माज उतरवतो
प्रत्येकाचा हिशोब पुरा करतो 
तोच शरदचंद्र प्रत्येकाला आपलाच वाटतो"!

कोणी कशीही टीका टिप्पणी करो 
आपला संयम विवेक सोडत नाही
सत्ता असो वा नसो 
मनातलं पूर्ण केल्याबगर सोडत नाही 
असा एकच चौकोनी चिरा 
फक्त बारामतीचा हिरा शरदचंद्र  !!

आनंद कोठडीया,जेऊर ८६०५६३८१४९


 
Top