दोहा येथे सुरु असलेल्या १४ व्या आशियाई महिला अजिंक्यपद स्पर्धेत आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत हिने आपल्या चमकदार कामगिरीने २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या अलिम्पिक स्पर्धेत आपले स्थान पक्के केले. त्याबद्दल देशवासीयांच्यावतीने तिचे हार्दिक अभिनंदन होत आहे .
 
Top