सांगोला - शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची २५३, सांगोला विधानसभा मतदार संघाचे शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक- १४/१०/ २०१९ रोजी सांगोला येथे हर्षदा लॉन्सच्या समोरील मैदानावर जाहीर सभा होणार आहे.


 या जाहीर सभेच्या कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी करताना शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे ,सागर पाटील ,तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे, युवासेना जिल्हा युवाधिकारी स्वप्नील वाघमारे,रफिक नदाफ,शिवसेना शहर प्रमुख कमरूद्दिन खतीब ,उपतालुका प्रमुख डी. एस. सावंत, गणेश कांबळे, महूद शहर प्रमुख अस्लम मुलाणी,युवासेना जिल्हा चिटणीस  दत्तात्रय गोरे, युवा सेना युवा तालुका अधिकारी  सुभाष भोसले, विभागप्रमुख संतोष खडतरे आदि पदाधिकारी उपस्थित होते. 

 
Top