पंढरपूर - भाजपा,शिवसेना,शिवसंग्राम, रासप,रिपाइं,रयत क्रांती संघटना व महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकरपंत रामचंद्र परिचारक यांच्या प्रचारार्थ जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार फेरी काढण्यात आली होती


 कालिकादेवी चौक, संत रोहिदास चौक, खाक चौक,आंबेडकर नगर,भाई-भाई चौक,गुजराती कॉलनी,मटन मार्केट यामार्गे  काढण्यात आली यावेळी पंढरपूर नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top