गावरान चिमटा :


खरं का खोटं कळत नाही
दिल्या घेतल्याशिवाय हालत नाही
कोरड कांहीच चालत नाही
प्रत्यक्ष बाप आला तरी 
त्यांना सुटका नाही हा येथील कारभार आहे
सूर्य उगवूनही सर्वत्र अंधार आहे "!!


गावठी प्रहार:सत्तेसाठी भात्यातून बाणांचे 
एका मागून एक प्रहार होत आहेत
कमळाच्या फुलातील भुंगे 
मानापमान सहन करत आहेत 
दिल्लीत अंतिम पर्याय शोधत आहेत"!!


आनंद कोठडीया, जेऊर
९४०४६९२२००


 
Top