भोसे (क) - पुणे येथील प्रसिध्द मधुमेह , हृद्यरोग तज्ञ डॉ.संतोष अंगद तळेकर यांचे आजोबा निवृत्ती बाबू गावंधरे वय वर्षे  ८२ व्या वर्षी  दिनांक २० ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात त्यांना तीन मुली, नातवंडे,परतुंडे असा मोठा परिवार आहे.
गावंधरे ,तळेकर ,बागल परिवार व भोसे येथील ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पुण्याच्या माजी महापौर सौ. कमलताई व्यवहारे यांचे ते व्याही होते.
 
Top