अर्ज काढून घेतांना
व इतरांना पाठींबा देताना 
मतदारांच्यात संशयाच
वादळ पारावर चर्चेत घुमते आहे
खरं कोण खोटं कोण
राजकारणात सारेच खपते आहे 
निवडणुकीत मोडीत निघालेल्यांचे 
देखील दुकान चालते आहे "!!


बौद्धिक फटकारा :


राजकारणात डोकं आहे 
हे  दाखवायचं नसतं. 
श्रेष्ठी म्हणतील तसं सूत्र असतं, 
रेडा गाभण आहे म्हणाले तरी 
नाही म्हणायच नसतं
तरच आपलं शिजत असतं"!!

आनंद कोठडीया ,जेऊर , मो नं ८६०५६३८१४९


 
Top